आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती घराबाहेर गेल्यानंतर येत होता प्रियकर, अशी संपली 7 वर्षांची प्रेम कहानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद (झारखंड) - धनबादमधील केंदुआडीह येथील एका प्रेयसीच्या घरी तिच्या प्रियकराचा मृतदेह संशयास्पद आवस्थेत मिळाला. महिला विवाहित असून तिला दोन मुले आहेत. पोलिस चौकशीत तिने सांगितले, की मृत व्यक्तीसोबत तिचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. पती घरी नसेल तेव्हा कधी-कधी तो घरी येत होता.

पतीला सांगितले होते दुरचा नातेवाईक आहे...

- महिलेच्या घरात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव सूरजकुमार रवानी होते. त्याच्या भावाने आरोप केला आहे की सूरजची प्रेमिका पूजा रखित आणि तिचा पती यांनीच त्याची हत्या केली.
- पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, पूजाने काय-काय सांगितले
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...