आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Of India Pakistan Border, News In Marathi

पाकिस्‍तान लष्‍कराने काश्मिर सीमेवर मांडला उच्‍छाद, पाहा छायाचित्रे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(काश्मिर सीमेवर झालेल्‍या गोळीबारामध्‍ये सामनाचे नुकसान झाल्‍याचे दर्शविताना महिला)
भारत - पाक सीमेवर पाकिस्‍तान गोळीबार थांबवायला तयार नाही. पाकिस्‍तान यावर्षी 17 वेळा युध्‍दबंदीचा नियम मोडला असल्‍याचा आरोप भारताने केला आहे.
काश्मिर सीमेवर पाकिस्तानचा अधून-मधून गोळीबार सुरुच असतो. तर पाकिस्‍ताने भारतवार उलट आरोप केला आहे. त्‍यामध्‍ये भारतीय लष्‍कराच्‍या गोळीबारात पाकिस्‍तानचे लोक मृत्‍यू पावल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामुळे उत्‍तरोत्‍तर काश्मिरमधील वातावर तप्‍त होत आहे.
मंगलवारी 2.20 वाजेच्‍या सुमारास पुंछमध्‍ये पाकिस्‍तानकडून गोळीबार झाला. तत्‍पुर्वी जम्मू मध्‍येही फायरिंग केली होती. पाकिस्‍तानी लष्‍काराने अखनूर, अरनिया आणि आरएसपुरा या बीएसफचा 40 चौकींवर रात्रभर गोळीबार सुरु होता.
ईदच्‍या दिवशीही गोळीबार
बीएसएफच्‍या प्रवक्त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार , "पाकिस्तानकडून ईदच्‍या दिवशी सायंकाळी सहा वाजेच्‍या सुमारास गोळीबार सुरु होता. तब्‍बल 20 मिनिटे गोळीबार सुरु होता. त्‍यांना भारतीय लष्‍काराने सुध्‍दा तेवढ्याच ताकदीने प्र‍त्‍युत्‍तर दिले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, गोळीबारानंतर सीमालगतच्‍या गावांची छायाचित्रे..

फोटो क्रमांक 2,3-4 मध्‍ये गोळीबारमुळे झालेला प्रभव आणि 5-6 मध्‍ये काश्मिरमधील गाव सोडून जाताना लोक ...