आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलकात्यात सचिवालयावर डाव्यांची आेंडक्याने धडक, आंदोलनाला हिंसक वळण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयासमोर डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी चक्क ओंडक्याने सचिवालयाचे कुंपण भेदण्याचा प्रयत्न केला. डाव्या आघाडीने राज्यात ममता बॅनर्जींचे शेतकऱ्यांविषयक धोरण वाढत्या बेरोजगारीविरुद्ध बंदचे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...