आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: हनिमुन साजरा करायला गेलेल्या कपलच्या खोलीत बिबट्या, वाचा पुढे काय झाले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नैनीताल- बिबट्याने मानवी वस्‍तीत घुसून धुकाकूळ घातल्‍याच्‍या बातम्‍या आपण ऐकल्‍या असतील. पण कल्‍पना करा तुम्‍ही एखाद्या छानशा हॉटेलमध्‍ये पत्‍नीसोबत आहात आणि पहाटेच्‍या साखरझोपेत जर तुमच्‍या रुममध्‍ये बिबट्या शिरला तर, काय अवस्‍था होईल. हा प्रसंग नैनीतालमधील एका हॉटेलमध्‍ये थांबलेल्‍या पर्यटक दाम्‍पत्‍याच्‍या वाट्याला आला आहे.
नैनीतालच्‍या एका हॉटेलमधील रुममध्‍ये रविवारी चक्‍क बिबट्या शिरला होता. या रुममध्‍ये मेरठचे एक पर्यटक दाम्‍पत्‍य थांबलेले होते. हॉटेल शशीमध्‍ये थांबलेले सुमित राठोड आणि त्‍यांच्‍या पत्‍नी शिवानी झोपलेले असताना सकाळी पाच वाजता त्‍यांना खिडकीचा काच तुटल्‍याचा आवाज आला. या आवाजाने त्‍यांची झोप उघडली पाहतात तर, काय रुममध्‍ये बिबट्या.
पुढे काय झाले पाहा पुढील स्‍लाइड्सवर, शेवटी पाहा व्‍हिडियो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...