आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard On The Loose In Meerut Yet To Be Caught News In Marathi

मेरठचा बिबट्या मुजफ्फरनगरमध्ये घुसला, सर्वत्र पळापळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर - शेजारील जिल्हा मेरठमध्ये सहा जणांवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर बिबट्या सोमवारी रात्री मुजफ्फरनगरमध्ये घुसला आहे. कुतेसरा गावात या बिबट्याने बकरीला ठार केले. बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. रात्रभर वनाधिकारी आणि गावकर्‍यांनी बिबट्याचा शोध घेतला. परंतु त्यात यश आले नाही.