आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: अद्भुत! चित्त्याने केली चक्क पक्षाची शिकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ south africa च्या kruger national park चा आहे. येथे एका चित्त्येने चक्क पक्षी शिकार केल्याचा हा व्हिडिओ आहे. शिकारीची वाट पाहात चित्ता काही वेळ झुडपात लपून बसलेला असतो. दुरून येणारा पक्षी पाहताच चिता सावध होतो. पक्षी जवळ येताच चिता त्याच्यावर झडप घालून पक्षाची शिकार करतो. हा थरारक व्हिडिओ पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.  

पुढील स्लाइडवर पाहा चित्त्याने कशी केली पक्षाची शिकार, व्हिडिओ...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...