आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे पाकव्याप्त काश्‍मीर, PHOTOS मधून पाहा येथील स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जगात काश्‍मीरला पृथ्‍वीवरील स्वर्ग म्हटले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून येथील परिस्थिती बिघडली आहे. दहशतवादी बुरहानच्या मृत्यूनंतर हिंसक निदर्शने सुरु होते. यामुळे खो-यात बहुतेक भागात संचारबंदी लावण्‍यात आली होती. शनिवारी संचारबंदी हटवले गेले होते. मात्र काही क्षणानंतर हिंसक कारवाई भडकल्याने दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. दहशतवादी भारताकडून काश्‍मीरच्या स्वातंत्र्यासाठी खो-यात जिहादची घोषणा देत राहिला आहे. काश्‍मीरचा एक मोठा भाग पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली आहे. मात्र दहशतवादी व पाकिस्तान त्याला आझाद काश्‍मीर म्हणतात. याची राजधानी मुझफ्फराबाद असून येथे एक सरकारही आहे. नावापुरते सरकार, पूर्ण नियंत्रण पाकिस्तानच्या हातात...
- पाक व्याप्त काश्‍मीरमध्‍ये जे सरकार काम करते त्यावर पूर्णपणे पाकिस्तानचे नियंत्रण आहे.
- येथील परिस्थिती फार चांगली नाही. पाकिस्तानी लष्‍कर मानवाधिकारांचे उल्लंघन करत असल्याचे अनेक घटना समोर येत राहतात.
- पाक व्याप्त काश्‍मीरमध्‍ये अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. आयएसआय येथे प्रशिक्षण कॅम्प चालवून भारताविरोधात दहशतवादी तयार करत आहे.
किती भाग पाकव्याप्त काश्‍मीरमध्‍ये आहे?
- पाकिस्तानमधील आझाद काश्‍मीरचे एकूण क्षेत्रफळ 13 हजार चौरस किलोमीटर आहे. येथे 30 लाख लोक राहतात.
- याच्या पश्चिम सीमेला पाकिस्तानचे पंजाब व खैबर पख्‍तूनवाला, वायव्याला अफगाणिस्तानचे वखन कॉरिडोर, उत्तरेत चीनचे जिंगजियांग स्वायत्त प्रदेश आणि पूर्वमध्‍ये जम्मू-काश्‍मीर आणि चीनशी मिळते.
- पाक व्याप्त काश्‍मीर प्रशासकीय दृष्‍ट्या आझाद काश्‍मीर व गिलगिट-बाल्टिस्तान अशा दोन भागात विभागले गेले आहे.
- आताही भारत पाकिस्तानच्या ताब्यातील काश्‍मीरला आपलाच भाग मानतो. यावर आजही या देशाचे अवैध ताबा आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा पाकव्याप्त काश्‍मीरचे PHOTOS...