आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजीव गांधी होते देशातील सर्वात तरुण PM, पाहा त्यांचे RARE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी सोनिया गांधीबरोबर माजी पंतप्रधान राजीव गांधी. - Divya Marathi
पत्नी सोनिया गांधीबरोबर माजी पंतप्रधान राजीव गांधी.
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गवासी राजीव गांधी यांची आज 72 वी जयंची आहे. वयाच्या 40 व्या वर्षी पंतप्रधान बनणारे राजीव गांधी देशातील सर्वात कमी वयाचे पंतप्रधान होते. भारतात संगणक क्रांतीचे जनक म्हणूनही राजीव गांधी यांना ओळखले जाते. 21 मे 1991 मध्ये तमिळ दहशतवाद्यांनी राजीव गांधी यांची एका बॉम्बस्फोटात हत्या केली होती. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला राजीव गांधी यांचे काही Rare Photos दाखवणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर रेअर फोटोजमध्ये पाहा राजीव गांधींची Life

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...