आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे 128 रुपयांत लागते देहाची बोली, चार भिंतीत राहण्यासाठी तरुणी आहेत मजबूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंग खाेलीत असा वेळ घालवतात तरुणी. - Divya Marathi
तंग खाेलीत असा वेळ घालवतात तरुणी.

कोलकात्याच्या सोनागाछीमध्ये सेक्स वर्कर्सनी नुकतचे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नुक्कड नाटक करून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आहे. कोलकात्याचा हा परिसर बदनाम गल्ल्यांसाठी ओळखला जातो. या रेड लाइट एरियातील महिलांचे कठीण आयुष्य दाखवणारे फोटोज समोर आलेले आहेत. 

 

अशी लागते तरुणींची बोली...
- भारतात प्रॉस्टिट्यूशनचे मार्केट खूप मोठे आहे. या रेड लाइट्समध्ये राहणाऱ्या तरुणी एकतर मजबुरीने येथे राहतात किंवा त्यांना तेथे बळजबरीने डांबले जाते. पश्चिम बंगालच्या सोनागाछी रेड लाइट एरिया प्रॉस्टिट्यूशनसाठी कुप्रसिद्ध आहे. येथे तब्बल 15 हजार महिला सेक्स वर्कर बनून आयुष्य जगत आहेत. 
- मीडिया रिपोर्टसवर विश्वास ठेवल्यास येथे महिलांना एका कस्टमरसाठी अॅव्हरेज 2 डॉलर म्हणजे तब्बल 128 रुपये मिळतात. या पैशांमध्ये त्यांना आयुष्य काढणे खूप कठीण असते, परंतु तरीही मजबुरी आणि लाचारीत त्यांना या दलदलीत फसून राहावे लागते. 
- रिपोर्टनुसार, येथे दरवर्षी एक हजार महिला येतात. येथे राहणाऱ्या महिलांना छोट्या-छोट्या खोल्यांमध्ये अख्खे आयुष्य काढावे लागते. आज आम्ही तुम्हाला सोनागाछीच्या तंग गल्ल्यांमधील छोट्या कमऱ्यांत आयुष्य व्यतीत करणाऱ्या महिलांचे काही फोटोज दाखवत आहोत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, सोनागाछीच्या बंद कमऱ्यांत राहणाऱ्या तरुणींचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...