आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ठिकाणी आहे लैला-मजनूची समाधी, भरते यात्रा, येतात शेकडो प्रेमी युगुल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिन्जौर गावात असलेली या दोघांची मजार - Divya Marathi
बिन्जौर गावात असलेली या दोघांची मजार
रविवार, 14 फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक प्रेम दिन साजरा केला जात आहे. मात्र, इतिहासातील अशा अनेक प्रेमकथा शेकडो वर्षांपासून भुरळ घालत आहेत. त्‍यात लैला आणि मजनूची स्‍टोरी सर्वाधिक हीट आहे. त्‍या बद्दल ही विशेष माहिती...
कुठे आहे लैला-मजनूची मजार
- राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्‍ह्यातील अनूपगड तालुक्‍यातील भारत-पाकिस्तान सीमेतजवळ असलेल्‍या बिन्जौर गावात या दोघांची मजार आहे.
- हे ठिकाण पाकिस्‍तानपासून अवघे दोन किमी दूर भारतात आहे.
- दोघांचा याच ठिकाणी मृत्‍यू झाला.
- जिवंतीपणी हे दोघे एक झाले नाही; परंतु मृत्‍यूनंतर त्‍यांच्‍यावर आजूबाजूलाच अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.
- काही लोक असा दावा करतात की, ही लैला-मजनूची मदार नसून कुण्‍या अज्ञात गुरू-शिष्‍याची आहे. मात्र, बहुतांश लोक तिला लैला मजनूचीच मजार म्‍हणतात.


पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुठे आहे नेमका कसा झाला मृत्‍यू .... लैलाचे लावले होते लग्‍न... हिंदू- मुस्‍लीम दोघांचेही श्रद्धास्‍थान... आजही भरते लैला मजनूची यात्रा... सैन्‍य दलाने दिले आपल्‍या चौकीला मजनू चौकी नाव...