आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी लॉ स्टुडेंट झाली सेक्स वर्कर, वाचा आपबीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली तरुणी - Divya Marathi
सेक्स रॅकेटमध्ये अडकलेली तरुणी
रायपूर - राजधानीतील हॉटेल पुनीतमध्ये रविवारी रात्री पडलेल्या छाप्यात पकडल्या गेलेल्या युवतीने सेक्स रॅकेटमध्ये ढकलल्या जाण्याची अचंबीत करणारी कथा सांगितली. तिने पोलिसांना सांगितले, की रायपूरच्या एका व्यक्तीने शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याच्या बहाण्याने बोलावले होते आणि असहायतेचा फायदा उचलत सेक्स रॅकेटच्या दलदलीत ढकलले. लॉचे शिक्षण घेणाऱ्या युवतीकडून ऐका आपबीती...


पश्चिम बंगालमधील आहे युवती


- हॉटेलमध्ये पकडल्या गेलेल्या युवतीने पोलिसांना सांगितले, की ती पश्चिम बंगालची रहिवासी आहे.
- 24 वर्षांची ही युवती एलएलबीचे शिक्षण घेत आहे. 8 एप्रिलला तिची परीक्षा संपली होती.
- परीक्षेनंतर तिला ऑटोकॅड हा कोर्स करायचा होता.
- घरची परिस्थिती बेताची असल्याने ती हा कोर्स करु शकत नव्हती.
- या दरम्यान रायपूरचा मोनू उर्फ फिरोज चौधरी तिच्या संपर्कात आला आणि त्याने शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
- चौधरीने तिला रायपूरला बोलावून घेतले, त्याच्या सांगण्यावरुन ती 15 एप्रिलला रायपूरला पोहोचली.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी बनली सेक्स वर्कर