आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election For Competing In Home, Latest News In Divya Marathi

प्रतिस्पर्धी घरातलेच, कुठे पतीविरुद्ध पत्नी, तर कुठे काकाविरुद्ध पुतणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच कुटुंबातील अनेक सदस्य राजकारणात असणे नवीन नाही; परंतु एकाच जागेसाठी ते आमनेसामने असतील तर मात्र तो औत्सुक्याचा विषय ठरतो. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत होऊ घातलेल्या अशाच लढतींचा हा वृत्तांत...
जामनगरमध्ये विद्यमान खासदाराला पुतणीचे आव्हान
पहिले काँग्रेस
पूनम बी.कॉम असून, 2009 पर्यंत त्या दिल्लीत होत्या. राजकारणात प्रारंभी त्या कॉंग्रेसमध्येच होत्या. त्यांचा विवाह संरक्षण अधिकारी परमिंदर महाजन यांच्याशी झाला आहे.
पुढील स्‍लाईडलवर वाचा कोणा विरोधात लढताय पूनम....