आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांसमाेर अजूनही रांगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याची घोषणा झाल्यानंतर पंधरवडा उलटून गेला आहे. मात्र जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँका आणि एटीएमबाहेर अजूनही गर्दी होत आहे. दिल्लीजवळील गुरुग्राम येथे मंगळवारी सकाळपासूनच लोकांनी बँकेसमोर अशी रांग लावली होती. (दुसऱ्या छायाचित्रात) कोलकाता येथे रिझर्व्ह बँकेच्या शाखेसमोर सहकारी बँकांच्या प्रतिनिधींनी
निदर्शने केली.
बातम्या आणखी आहेत...