आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कुटुंबीयांनी केला लग्‍नास विरोध, प्रेमी युगलाने केली आत्‍महत्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - कुटुंबीयांनी लग्‍नास विरोध केला म्‍हणून राजस्थानातील सूरतगडमध्‍ये एक प्रेमीयुगलाने कालव्‍यात उडी मारून आत्‍महत्‍या केली. दोघांनी ओढणीने एकमेकांचे हात घट्ट बांधून उडी मारली. गोताखोरांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.
काय आहे प्रकरण…
» राजियासर पोलिस ठाण्‍याअंतर्गत येत असलेल्‍या राइयांवाली गावातील एका 17 वर्षीय मुलीचे गावातील 19 वर्षीय नरेश नावाच्‍या मुलाशी प्रेम झाले.
» मात्र, त्‍यांच्‍या प्रेम प्रकरणाला केवळ त्‍यांचे नातलगच नाही तर ग्रामस्‍थही विरोध करत होते.
» त्‍यामुळे दोघांनीही घरातून पळ काढला.
» रविवारी रात्रीपासून दोघे गायब होते.
» सोमवारी दुपारी कालव्‍या जवळ त्‍या दोघांच्‍या चप्‍पल दिसून आल्‍या.
> त्‍या आधारे शोध घेतला असताना दोघांचेही मृतदेह मिळून आले.

फोटो : शिवा शर्मा
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)