आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GF ची नाराजी दूर करण्यासाठी भर रस्त्यावर रडला BF, नाही ऐकली तर वाढला ड्रामा; पाहा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा - ताज नगरीमध्ये नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी पालीवाल पार्कबाहेर एका प्रेमी जोडप्याचा ड्रामा पाहायला मिळाला. स्कुटीवर बसलेल्या तरुण-तरुणीमध्ये काही कारणावरुन भांडण सुरु झाले होते. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यातील ही क्यूट फाइट कॅमेरात कैद झाली आहे. 
 
 आधी डोळ्यात आसवं, नंतर गर्लफ्रेंडला धक्काबुक्की 
 - हरिपर्वत पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालीवाल पार्कबाहेर स्कुटीवर आलेले एक मुलगा आणि मुलगी अर्धातास भांडत होते. 
- तेथून ये-जा करत असलेले लोक सर्व ड्रामा पाहात होते, त्यानंतरही त्यांना काही फरक पडला नाही. 
- तरुणी त्याचा फोन परत-परत चेक करत होती आणि कोणालातरी कॉल करत होती. 
- तेव्हा तो तिच्या हातातील फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी तो तिला धक्काबुक्कीही करत होता.
- गर्लफ्रेंडची नाराजी दूर करण्यासाठी तो तिची माफी मागत होता. भररस्त्यावर तो तिच्यासमोर रडला देखिल. त्यानंतरही गर्लफ्रेंड त्याचे काही ऐकण्यास तयार नव्हती. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, Love ड्रामाचे Photos... 
शेवटच्या स्लाइडवर पाहा Video
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...