आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी तरुणींना जेव्हा आवडले Desi Boys, वाचा मैत्रीतून कसे मिळाले Life Partner

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व नात्यांमध्ये मैत्रीचे नाते सर्वाच घट्ट असते असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे प्रेमात यश मिळवायचे असेल तर मैत्रीच्या मार्गावरूनच पुढे जावे लागते हेही खरेच आहे. त्यामुळे प्रेमाची अडीच अक्षरे वाचता येण्यासाठी मैत्रीची परीक्षा पास करावीच लागते. रविवारी जगभरात मैत्रीचा उत्सव म्हणजे फ्रेंडशिप डे साजरा होत आहे. त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा 10 कपल्सची स्टोरी सांगणार आहोत जे आधी फेसबूकवर मित्र बनले आणि नंतर त्यांनी एकमेकांसी विवाह केला.

पठाणकोट, पंजाबचा नितीन आणि युरोपची लाताविया यांची लव्ह स्टोरी
त्यांची पहिली फेड एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत झाली. नंतर फेसबूकवर मैत्री वाढली. आता दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. नितीन सायप्रसमध्ये एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो. तर एगिटा लाताविया पोलिसांत सार्जंट आहे. 2013 मध्ये त्यांची भेट झाली होती. अनेक दिवस चॅटिंगनंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या 9 कपल्सची स्टोरी ज्यांची फेसबूकवर मैत्री झाली...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...