आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुडपांमध्ये हे करत होते तरुण-तरुणी, लोकांनी रंगेहाथ पकडून केले हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारच्या गया जिल्ह्यात एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ प्रियकर व प्रेयसी एकमेकांना भेटण्यासाठी सुनसान जागी गेले होते. यादरम्यान काही लोकांनी दोघांना झुडपांमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. तरुणी लोकांना सोडून देण्याची विनंती करत राहिली. पण लोकांनी तिचे न ऐकता थेट पोलिसांना फोन करून बोलावून घेतले.
 
रोज भेटण्यासाठी यायचे दोघे...
- व्हायरल व्हिडिओत पकडणारे लोक म्हणताहेत की, याआधीही अनेकदा हे दोघे या जागी येत होते.
- अनेकदा दोघांना पाहण्यात आले होते. म्हणूनच या वेळी त्यांना पकडले.
- प्रेयसी विवाहित असूनही प्रियकराला भेटायला लपूनछपून या जागी येत होती.
- व्हिडिओ तरुणी हातात कपडे घेऊन लोकांना सोडून देण्याची विनंती करत होती, तसेच पोलिसांना सांगू नका म्हणूनही आर्जवं करत होती. परंतु पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
- पोलिसांच्या डोळ्यांदेखत उपस्थितांपैकी काही जण तरुणीवर अश्लील कॉमेंट करत होते, पण त्यांना रोखण्याऐवजी पोलिस तमाशा पाहत राहिले.
 
प्रेमीयुगुलासोबत लोकांनी केले गैरवर्तन
- व्हिडिओत दिसतेय की, प्रेमीयुगुलाला अनेक स्थानिकांनी घेरलेले आहे. दोघांकडून या संबंधांबाबत माहिती घेत आहेत.
- तरुणी कपडे घालतानाही लोक अश्लील कॉमेंट करत आहेत.
- प्रेयसी औरंगाबाद (बिहार) जिल्ह्यातील तर प्रियकर गया जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
- प्रेयसी आपल्या नवऱ्याबाबत म्हणाली की, तो घरीच असतो. काहीच काम करत नाही.
- व्हिडिओ व्हायरल झाल्यावरही अजूनपर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे आणि काही फोटोज....
बातम्या आणखी आहेत...