आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीच्‍या घरात आढळले प्रेमी युगलााचे मृतदेह, ऑनर किलिंगची शक्‍यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फतेहाबाद - फतेहाबादच्‍या हिजरावा खुर्द गावात एका प्रेमी युगलाने मुलीच्‍या घरी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. गुरूवारी सकाळी ही घटना घडली. मृत 21 वर्षीय युवक विजय हा हिजरावा कला गावातील रहिवाशी आहे. युवकाच्‍या वडिलांनी ऑनर किलिंगचा आरोप करत शवविच्‍छेदन करण्‍याची मागणी केली आहे.
दोघंही एकाच वर्गात शिकत होते....
- मिळालेल्‍या माहितीनुसार, हे दांघंही एकाच वर्गात शिकत होते.
- युवकाच्‍या वडिलांनी सांगितले, त्‍यांचा मुलगा रोज सकाळी 4 वाजता बाहेर फिरायला जात असे.
- मुलाचे वडिल भगवान दास यांनी याप्रकरणी ऑनर किलिंगचा आरोप केला आहे .
- ज्‍या खोलीत दोघांचे मृतदेह आढळले तीची उंची अत्‍यंत कमी होती. येथे गळफास घेणे शक्‍य नाही, असे दास यांचे म्‍हणने आहे.
- विजय आणि ही मुलगी दोघेही इयत्‍ता अकरावीत एकाच शाळेत शिकत होते.
- विजयच्‍या वडिलांनी केलेल्‍या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनास्‍थळावरील इतर फोटो..........