आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • M.Karunanidhi News In Marathi, DMK, Divya Marathi, Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदीपेक्षा विकासाला प्राधान्य द्या, करूणानिधींची पंतप्रधान मोदींवर आगपाखड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - रालोआ सरकारने सोशल मीडियावर हिंदीला प्राधान्य देण्याबाबत दिशा निर्देश जारी केल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर द्रमुक प्रमुख एम. करुणानिधी यांनी आगपाखड करत पंतप्रधान मोदी यांनी त्याऐवजी आर्थिक आणि सामाजिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यास सांगितले.

हिंदीला प्राधान्य देण्याचा उद्देश हिंदी भाषिक व हिंदी अभाषिक लोकांमध्ये दुफळी निर्माण करणे असून यामुळे त्यांना दुय्यम नागरिक करण्यासारखे आहे, असे त्यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. केंद्रीय मंत्रालये, विभाग, महामंडळे आणि बँका यांच्या अधिकृत सोशल मीडियात हिंदी किंवा इंग्रजीचा प्राधान्याने वापर करावा.
पुढे वाचा जयललितांनी लिहिले मोंदी पत्र