आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madarse No Religious Places, High Court Judgment

मदरसे धार्मिक स्थळे अथवा प्रार्थनास्थळे नाहीत, उच्च न्यायालयाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - मदरसे धार्मिक स्थळे अथवा प्रार्थनास्थळे नाहीत, त्या शिक्षण संस्था आहेत आणि तेथे मतदान केंद्रे स्थापन केली जाऊ शकतात, असा महत्त्वाचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. याचिकेत जिल्ह्यातील दोन मदरशांत मतदान केंद्र स्थापन करण्यास आव्हान देण्यात आले होते.