आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मेड इन इंडिया’ विमानवाहू विक्रांत सज्ज, एलिझाबेथ यांच्या हस्ते होणार लोकार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - स्वदेशी बनावटीचे विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतचे उद्या सोमवारी लोकार्पण करण्यात येणार आहे. या निमित्ताने अशा प्रकारची जहाज बांधणी करणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या पत्नी एलिझाबेथ यांच्या हस्ते येथे लोकार्पण केले जाईल.

अशी जहाजे कोणाकडे?

अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स


पुढील स्लाइडमध्ये, विक्रांतची क्षमता