आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेलिग्रामद्वारे दिलेल्या घटस्फोटाला स्थगिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मदुराई - पतीने तीन वेळा ‘तलाक ’ लिहून टेलिग्रामद्वारे दिलेला घटस्फोट वैध ठरवणाऱ्या पेरियाकुलम सत्र न्यायालयाच्या निर्णयास मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. २००९ मध्ये नझीमाला तिचा पती मयुदीन बातचाने टेलिग्रामद्वारे तलाक दिला होता. अतिरिक्त सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी हा घटस्फोट वैध ठरवला होता.
बातम्या आणखी आहेत...