आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahanaryaman Jyotiraditya Scindia Son Of Jyotiraditya

हे आहेत ग्वाल्हेरच्या रॉयल फॅमिलीचे वारसदार, दिसतात पार्टी तसेच वडिलांच्या प्रचारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुनाचे खासदार आणि ग्वाल्हेर राजघराण्याचे राजा ज्योतिरादित्य सिंधिया यांचा आज (एक जानेवारी) वाढदिवस. यानिमित्त Divymarathi.com वाचकांसाठी ज्योतिरादित्य राजे सिंधिया आणि प्रियदर्शनी यांचे चिरंजिव महाआर्यमन आणि कन्या अन्नया याबाबत माहिती देत आहोत.

महाआर्यमन आणि कन्या अन्नया सध्या दून स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील दून स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. महाआर्यमन आणि अन्नया सार्वजनिक कार्यक्रम तसेच वडिलांचा प्रचार करताना दिसतात. अन्नयाला घोडेस्वारीची आवड आहे.

महाआर्यमन सोशल साइट्सवरही सक्रिय
महाआर्यमन 'फेसबुक' आणि 'ट्विटर'वर सक्रिय आहे. आपले प्रत्येक छायाचित्रे ते अपलोड करत असतात. वडिलांसाठी प्रचार करणे तसेच आई प्रियदर्शनी राजे सिंधिया यांच्यासोबत संसदेत जाणे महाआर्यमनला आवडते.

पुढील स्लाइड्स पाहा, कुंवर महाआर्यमन आणि अन्नयाचे PHOTOS....