आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात रोडवर घासून अर्धे झाले बाइकस्वाराचे डोके, 20 फुटांपर्यंत होते रक्त सांडलेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाइकस्वाराचे डोके रोडवर घासून असे अर्धे झाले होते. - Divya Marathi
बाइकस्वाराचे डोके रोडवर घासून असे अर्धे झाले होते.
जामताडा (झारखंड) - बिंदापाथर परिसरातील दिघरिया वळणावर रविवारी एका बसने धडक दिल्याने बाइकस्वार पती-पत्नीचा मृत्यू झाला. पतीचे डोके तब्बल 20 फुटांपर्यंत रस्त्यावर घासत गेले. रस्त्यावर रक्ताने जणू एक पट्टीच तयार झाली होती. दुसरीकडे, पत्नीच्या मृतदेहाचीही दुरवस्था झाली होती.
वास्तविक, बाइकस्वार बहादूर मंडल (45) पत्नी मेनका गोराई (38) सह एका थैलीत काही सामान घेऊन जात होते.
- यादरम्यान समोर येणाऱ्या बसने त्यांना धडक दिली. या अपघातात मेनका आणि बहादूर दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. अपघातात त्यांचा चेहरा घासून विद्रूप झाला. बाइकचे दोन तुकडे झाले.
- अपघात होताच ड्रायव्हरने जोरात बस दामटून तिथून पळ काढला. घटनास्थळी लोकांनी जमा होऊन लगेच पोलिसांना याची माहिती दिली. 
- पोलिस काही अंतरावर वाहनांची तपासणी करत होते. यादरम्यान ड्रायव्हर पोलिसांसमोर बस घेऊन पळून जात होता.
- पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि ड्रायव्हरला अटक केली. बस आणि ड्रायव्हर दोन्हीही पोलिस स्टेशनमध्ये आणले. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेहांना पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...