आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लिका शेरावतची क्लिप लीक, \'द डर्टी पॉलिटिक्स\'मध्ये दिसणार देशी पण हॉट अवतारात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- बॉलिवूडमध्ये हॉट सीन्स आणि बिनधास अंदाजात वावरणारी अभिनेत्री व आयटम गर्ल मल्लिका शेरावतचा एक व्हिडिओ क्लिपिंग बुधवारी लिक झाला. यू ट्यूबवर आलेल्या या क्लिपमध्ये मल्लिका गुलाबी साडीत कोणत्या तरी हॅरिटेज बिल्डिंगमध्ये दाखविण्यात आली आहे.
एफएचएमसाठी टॉपलेस झालेल्या या हॉट अभिनेत्रीचा ही व्हिडिओ क्लिपिंग 11 सेकंदाची आहे व बुधवारी इंटरनेटवर टाकली गेली आहे. या क्लिपिंगमध्ये मल्लिका राजस्थानमधील कोणत्या तरी राजकीय नेत्यांसोबत चर्चा करीत आहे. तसेच तो तिला काही तरी समजवून सांगत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मल्लिका या क्लिपिंगमध्ये पिंक साडीत दिसत आहे तर, खाद्यांवर ब्राउन कलरची पर्स अडकवलेली आहे. याचबरोबर तिने ब्लॅक गॉगल घातला आहे.
खरं तर ही व्हिडिओ क्लिप जयपूरमध्ये तिच्या आगामी "डर्टी पॉलिटिक्स" या चित्रपटातील शूटिंगची आहे. ख्वाहिश आणि मर्डर यासारख्या चित्रपटात काम करुन चित्रपटसृष्ठीत धमाकेदार एंट्री करीत नाव कमविलेल्या मल्लिकाने या चित्रपटात एका महत्वाकांक्षी मुलीचा रोल निभावला आहे. दरम्यान, या चित्रपटातही ती आपली हॉट ही इमेज संभाळणार असल्याचे स्पष्ट होते. डबल धमालमधील "जलेबी बाई" असो नाही तर बिन बुलाए बरातीतील "शालु के ठुमके" मधील मल्लिका असो आयटम नंबरमध्ये सेक्सी आउटफिट्सच्या जागी या चित्रपटात मल्लिका "अनोखी देवी" च्या रूपात घाघरा-चोळीमध्ये दिसेल.