आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamata Banerjee Dismisses Reports Of Short circuit In Hotel Room

हॉटेलात माझ्या हत्येचा कट होता : ममता बॅनर्जी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - मालदामध्ये ज्या हॉटेलमध्ये प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी थांबल्या होत्या त्या खोलीत लागलेली आग हे षड्यंत्र असल्याचे सांगून आपल्या हत्येचा कट होता, असा दावा ममतांनी केला. ‘माझा असा प्रकारे मृत्यू झाला तरी मी जनतेत पुनर्जन्म घेईन,’ असेही त्यांनी म्हटले आहे. हॉटेलच्या खोलीत अचानक लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता त्यांनी फेटाळली.