आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरच्‍या लोकांना घरी आणून बापच करायचा मुलीसोबत असे काही; आईने भररस्त्यात शिकवला धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हमीरपूर-  येथील शहर बस स्‍थानकात बुधवारी मुलीसोबत छेडछाड केल्‍याने नाराज झालेल्‍या आईने पतीची चप्‍पलने धुलाई केली. यावेळी मुलीनेही वडिलांना मारहाण केल्‍याने रस्‍त्‍यावर वाहतूक कोंडी झाली होती. 
 
पुढे पहा काय आहे पुर्ण प्रकरण 
- रमेश वर्मा हमीरपूर जिल्‍ह्यातील मौहादा येथील रहिवाशी आहे. तो हमीरपुर बस डेपोत चालक आहे. रमेशचे तीन लग्‍न झालेले आहे. 
- मिळालेल्‍या माहितीनुसार रमेशचा पहिले शोभा राणी यांच्‍याशी विवाह झाला होता. शोभापासून त्‍याला सपना आणि साधना या दोन मुली आहेत. सपना 10 वी तर साधना 9 वीच्‍या  इयत्‍तेत शिक्षण घेते. पंधरावर्षापुर्वी शोभाचा मुत्‍यू झाला होता. त्‍यानंतर रमेशने सुमेरपूर येथे रीना नावाच्‍या महिले सोबत लग्‍न केले.
- दुसरी पत्‍नी रीना हिच्‍या पासुन रमेशला 3 आपत्‍ये झाली ज्‍यात एक मुलगा व दोन मुली आहे. रीना सांगितलेल्‍या माहिती नुसार, '' 5 मुलांसोबत त्‍या सुमरपुर येथे राहतात मात्र पती घर चालवण्‍यासाठी पैसे देत नाही. पैसे मागीतले तर मुलगी सपना सोबत छेडछाड करतो आणि विरोध केल्‍यास तिला मारहाण करतो. 
- मी आणि मुले असताना सुध्‍दा त्‍याने डामरगाव येथिल सीमा नावाच्‍या महिले सोबत लग्‍न केले आहे. या मुळे तो आमच्‍या सोबत बाईट वर्तण करतो. तो मुलीला म्‍हणतो वाटल्‍यास धंदा कर पण खर्च मिळणार नाही. कधी-कधी तर तो बाहेरच्‍या लोकांना घरी घेऊन येतो आणि मुलीसोबत छेडछाड करतो. मुलीला मारहाण करीत आपल्‍यासोबत बाहेर घेवून जातो. 
 
घर खर्चासाठी हॉटेल मध्‍ये करावे लागते काम 
- बुधवारी रीना आपल्‍या 5 मुलांनासोबत घेऊन हमीरपूर येथील बसस्‍थनकात पोहोचली आणि पतीला पाहताच त्‍याला मारहाण करायला सुरवात केली. आपल्‍या मुलांना सोबत घेवून रीना रमेशला बस स्‍टॉप वर पळवू-पळवू चपलाने मारले. 
- रीना सांगीतले की, घरखर्च भागवण्‍यासाठी तीला हॉटेलमध्‍ये स्‍वयपाक करण्‍याचे काम करावे लागते तर मोठी मुलगी सपना प्राइव्‍हेट नोकरी करते. पुढे शिकण्‍याच्‍या स्‍वप्‍नाची राख्‍ रांगोळी झाली आहे. 

काय म्‍हणतात पोलिस अधिकारी 
- हमीरपूर पोलिस स्‍टेशनचे पोलिस निरिक्षक एके सिंह यांनी सांगीतले की, एका महिलेले आपल्‍या मुलीला सोबत घेऊन पतीला मारहाण केली आहे. घटनेची माहिती मिळाली आहे मात्र तक्रार अजून प्राइज़ नाही झालेली. तक्रार मिळताच तपास करूण पुढील कारवाई केल्‍या जाईल.  
 
पुढील स्‍लाईडवर पहा आनखी फोटो...
बातम्या आणखी आहेत...