आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती अचानक घरी पोहोचला, घरी आढळलेल्या परपुरुषाला असा शिकवला धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीकर - गुजरातमध्ये राहून मजुरी काम करणाऱ्या एका पतीला संशय आल्याने तो अचानक काम सोडून घरी धडकला. तिथे पत्नीसोबत विजय जाटला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून त्याचा संशय खरा ठरला. संतापलेल्या पतीने मोठा हंगामा केला. घटनास्थळी शेजारीपाजारीही जमले. पती म्हणाला की, कित्येक दिवसांपासून हिला बजावले तरी हा घरी कसा आला?
-यावर पत्नी म्हणाली की, विजय धर्माचा भाऊ असून तो नेहमी मदत करतो. यावर महिलेचा पती भडकला आणि त्याने शेजारच्यांना सोबत घेऊन विजयला जबर मारहाण केली.
 
त्याला पडला इतका मार की रुग्णालयात केले दाखल..
- सूचना मिळताच कोतवाली पोलिस घटनास्थळी पोहोचले. चांदपोल पोलिस स्टेशनचे प्रभारी जयप्रकाश म्हणाले की, मारहाणीमध्ये विजय जबर जखमी झाला. त्याला एस.के. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
- याप्रकरणी आरोपी पतीला शांतता भंग करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंकडून पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...