आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांचा संसार, 14 वर्षे मोठा पती; मृतदेहाचा हात धरून पत्नी म्हणाली असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उ.प्र.) - जिल्ह्याच्या परतापूरमध्ये एका व्यक्तीने पंख्याशी लटकून आत्महत्या केली. त्याने पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर तीन वर्षांपूर्वी 14 वर्षे लहान एका तरुणीशी लव्ह मॅरेज केले होते.
 
असे आहे प्रकरण...
- मृत अमित (36) मेरठ जिल्ह्याच्या परतापूरमध्ये किरायाच्या घरात आपल्या पत्नीसह राहत होता. कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, अमितने 2014 मध्ये गुलफशां ऊर्फ मोनिकाशी लव्ह  मॅरेज केले होते. लग्नानंतर दोघेही आपल्या मर्जीने कुटुंबापासून दूर राहत होते.
- मोनिकाने सांगितले, गुरुवारी संध्याकाळी उशिरा मी घराबाहेर बसले होते. तेवढ्यात अमित आला आणि खोलीत गेला. काही वेळाने मी तेथे गेले तेव्हा त्याने ओढणीने गळफास घेऊन लटकलेला दिसला. आरडाओरड ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती कळवली.
- पोलिस येण्याआधी आम्हीच त्यांना हॉस्पिटलमध्ये फासावरून उतरवले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
- पतीच्या मृत्यूनंतर मोनिकाचा आक्रोश कुणालाच पाहवत नव्हता. घटनेच्या नंतर ती पतीच्या मृतदेहाचा हात पकडून बसलेली होती आणि फक्त एवढेच म्हणत होती- अमित तुम्ही मला असे सोडून जाऊ शकत नाहीत.
- पोलिस म्हणाले, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही. मृत अमितचा मोबाइल ताब्यात घेऊन कॉल डिटेल्सची तपासणी सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...