आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याच्या मोबाइलमध्ये सापडली वहिनीची अश्लिल क्लिप, पत्नीला माहेरी पाठवून ठेवत होता संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरादाबाद - पत्नीच्या विधवा वहिनीची अश्लिल क्लिप तयार करुन, ती व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बळजबरी करणाऱ्या नराधमाला त्याच्या पत्नीनेच धडा शिकवण्याचे ठरविले आहे. पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली असून, थेट पोलिस आयुक्तांकडे महिलेने पतीविरोधातील ठोस पुरावा असलेली अश्लिल क्लिप सुपूर्द केली आहे. 
 
 
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे. एका व्यक्तीची पत्नीच्या वहिनीसोबतची अश्लील क्लिप उघड झाली आहे. त्याच्या पत्नीने ही क्लिप पोलिस आयुक्तांना दाखवून नराधम पतीवर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून जाणून घ्या पूर्ण प्रकरण... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)