आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 महिलांसोबत होते म्हातार्‍याचे अनैतिक संबंध, सुनेसोबतही करायचा अश्लिल चाळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी- 25 ऑक्टोबरला झालेल्या जरीनाच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला आहे. तिच्या हत्येेप्रकरणी तिचा पती अनवरला पोलिसांनी अटक केली आहे.

अनवरचे 6 पेक्षा जास्त महिलासोबत अनैतिक संबंध...
एसओ अशेष नाथ यांनी सांगितले की, आरोपी अनवर याचे 6 पेक्षा जास्त महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. इतकेच नाही तर तो त्याच्या सूनेसोबत अश्‍लील चाळे करायचा. ती अंघोळ करताना बाथरूममध्ये डोकवत होता. याला कंटाळून त्याचा मुलगा वेगळा राहात होता.

पत्‍नीला म्हणायचा, तू आता म्हातारी झाली आहेस. इतर महिलांकडून काही तरी शिक!
- पोलिसांच्या माहितीनुसार, अनवर एका शाळेचा संस्थापक आहे.
- शाळेतील काही शिक्षिकांसोबतही त्याचेे अनैतिक संंबंंध होते.
- पत्नी जरीना घरी नसताना तो अनेक महिलांना घरी घेऊन यायचा.
- एकदा जरीनाने (पत्नी) अनवला एका शिक्षिकेसोबत अय्याशी करताना रंगेहाथ पकडले होते.
- याचा राग आल्याने अनवरने जरीनाला बेदम मारहाण केली. 'तू आता म्हातारी झाली आहेस. इतर महिलांकडून काहीतरी शिक!' असेही तो तिला म्हणाला होता.

रागाच्याभरात धक्का देऊन आवळला पत्नीचा गळा...
- अनवरने जरीनाची गळा आवळून हत्या केल्याचे कबूल केले आहे
- जरीनाने त्याला शाळेतील एका शिक्षिकेसोबत रंगेहाथ पकडले होते.
- तेव्हापासून अनवर आणि जरीनामध्ये वाद पेटला होता.
- अनवरने सांगितले की, मी तिला पाठीमागून जोरात धक्का दिला. ती डोक्यावर पडली. नंतर तिचा गळा आवळून हत्या केली. तेव्हापासून अनवर फरार होता.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करून वाचा... म्हातार्‍याच्या अनैतिक संबंधांची कहाणी
बातम्या आणखी आहेत...