आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horrible: या विद्यार्थ्यांनी या चिमुकल्या श्वानासोबत जे केले ते वाचून धक्का बसेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु (कर्नाटक)- रात्रीच्या जेवणासाठी चिमुकल्या श्वानाला ठार मारुन रोस्ट केल्याबद्दल तीन मणिपुरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या शेजाऱ्यांनी केली आहे.
बंगळुरुमधील एका कॉलेजमध्ये शिकत असलेले हे तीन विद्यार्थी मणिपुरच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. त्यांच्या चिमुकल्या श्वानाचे नाव मर्ली होते. पण तिघे त्याचा प्रचंड छळ करीत. यामुळे शेजाऱ्यांनी वेळोवेळी या तिघांना समज दिला होता. पण तरीही मर्लीचा छळ सुरुच राहिला. पण काही दिवसांपूर्वी मर्लीचा प्रचंड आवाज आला. त्यानंतर मर्ली अगदी शांत झाला. तेव्हापासून या श्वानाचा ना आवाज आला ना तो दिसला. शेजाऱ्यांना याचा संशय आला.
पुढील स्लाईडवर वाचा, या तिघांनी या चिमुकल्या मर्लीसोबत काय केले....