जयपूर- आठव्या 'जयपूर लिटरेचर फेस्टिवल'ला (जेएलएफ) आजपासून (बुधवार) प्रारंभ होईल. माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम, 'नोबल' विजेता वी.एस. नायपॉल, बॉलीवूड अभिनेते नसीरूद्दीन शाह, वहीदा रहेमान, प्रसिद्ध लेखक अमीश त्रिपाठी,
चेतन भगत, कवी केदार नाथ सिंह यांच्यासह अनेक साहित्यिक उद्घाटनाला उपस्थिती देणार आहेत. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे नसीरुउद्दीन शाह
आपली कविता सादर करणार आहेत.
फेस्टिवलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमधून राजस्थानच्या समृद्ध संस्कृती दर्शन होणार आहे. आमेरचा किल्ला आणि हवा महलात सॅटेलाइट सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पुढे वाचा, अर्शिया सत्तार याच्या पुस्तकातील श्रीराम आणि सीता यांचे नाते..