आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत लालूंच्‍या सात मुली, कुणाचा पती खासदार तर कुणाचा पायलट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटना - लालू हे बिहारमधील असे एकमेव नेता आहेत की त्‍यांचे दोन मुलं आणि एक मुलगी राजकारणात सक्रिय आहे. त्‍यांच्‍या पत्‍नीही बिहारच्‍या मुख्‍यमंत्री होत्‍या. येत्‍या 11 जूनला लालूंचा वाढदिवस आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे लालू यांच्‍या सातही मुली आणि त्‍यांच्‍या नवऱ्याबद्दल खास माहिती....

लालू यांना आहेत सात मुली, दोन मुलं
> आरजेडीचे सुप्रीमो लालू यांना एकूण नऊ अपत्‍य आहेत.
> त्‍यापैकी मिसा या सर्वात मोठ्यात आहेत.
> त्‍या एमबीबीएस डॉक्टर आहेत.
> त्‍यांचे पती शैलेश कॉम्‍प्‍युटर इंजीनिअर आहेत.
> 2014 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत त्‍यांना रामकृपाल यादव यांच्‍याकडून पराभव स्‍वीकाराला लागला होता.
> 2015 मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत त्‍या आरजेडीच्‍या स्टार प्रचारक होत्‍या.

पुढील स्लाइड्सवर वाचा, लालूंच्‍या इतर सहा मुलींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...