आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिन्‍यांपूर्वी झाले लग्‍न, हनिमुनची तयारी करताना सोबतच मृत्‍यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगरिया(राजस्थान)- त्‍यांचे चार महिन्‍यापूर्वी लग्‍न झाले. हनिमुनसाठी दुबईला जाण्‍याची तयारी केली. त्‍यासाठी आवश्‍यक ती खरेदी करून ते परत येत होते. पण, त्‍यांच्‍या गाडीचा अपघात झाला. यात दोघांचाही घटनास्‍थळी मृत्‍यू झाला. पुनीत पवन जैन (24) आणि त्‍यांची पत्‍नी नव्या उर्फ आशू जैन (22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
शॉपिंग करून येत होते परत...
> अपघातग्रस्‍त दाम्‍पत्‍य पंजाबमधील गिदडबाहामधील आहे. ज्वैलर्सचे मोठे दुकान आहे.
> 29 जानेवारी 2016 रोजी त्‍यांचे लग्‍न झाले होते.
> 25 जूनला ते फिरण्‍यासाठी दुबईला जाणार होते. त्‍यासाठी लागणाऱ्या वस्‍तू खरेदी करण्‍यासाठी ते बठिंडा येथे गेले होते.
> पुनीत गाडी चालवत असताना त्‍याचे नियंत्रण सुटले आणि रस्‍त्‍याच्‍या कडेला असलेल्‍या झाडावर गाडी आदळून अपघात झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...