आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GF च्‍या भावी नवऱ्याला BF ने पाठवले न्यूड फोटोज, तिने उचलले हे पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच ठिकाणी अभिजितने आत्‍महत्‍या केली. - Divya Marathi
याच ठिकाणी अभिजितने आत्‍महत्‍या केली.
चंडीगड (पंजाब) - एका युवकाने लग्‍न ठरलेल्‍या आपल्‍या प्रेयसीचे विवस्‍त्र फोटो तिच्‍या भावी नवऱ्याला पाठवले. त्‍यामुळे युवतीने हॉस्‍टेलमध्‍ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर मोहम्मद निशादवर गुन्‍हा दाखल केला. अभिजीत कौर (23) असे मृताचे नाव आहे.

होते वर्ग मित्र
> मूळ लखनौ येथील असलेली अभिजित ही चंदीगडमध्‍ये हॉटेल व्‍यवस्‍थाचा कोर्स करत होती. निशाद हा तिचा वर्ग मित्र होता.
> निशाद आणि अभिजितचे प्रेमसंबंध जुळले. दरम्‍यान, अभिजितने आपल्‍या मोबाइलमध्‍ये खासगी क्षणाचे फोटोज घेतले होते.
> त्‍या आधारे तो सतत तिला ब्‍लॅकमेल करत होता.
> या प्रकरणी अभिजित आणि तिच्‍या कुटुंबीयांनी त्‍याच्‍या विरुद्ध पोलिसांत तक्रारही दिली होती.
> त्‍या नंतर अभिजितच्‍या कुटुंबीयांनी तिचे लग्‍न ठरवले.
> मात्र, निशादने तिच्‍या भावी नवऱ्याला फोन करून प्रेमप्रकरणाविषयी सांगितले. एवढेच नाही तर त्‍याने अभिजितचे न्‍यूड फोटोही त्‍याला पाठवले.
> त्‍यामुळे अभिजितने बुधवारी हॉस्‍टेलमध्‍ये गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.
> या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आणि त्‍याच्‍या वडिलांवर आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केल्‍याचा गुन्‍हा दाखल करून त्‍यांना अटक केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...