आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाणे आठवले नाही म्‍हणून वडील रागवायचे, आज आहे भोजपुरी सुपर स्टार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - भोजपुरी स्टार दिनेशलाल यादव 'निरहुआ' आणि अॅक्ट्रेस आम्रपाली दुबे यांचा 'बम-बम बोल रहा है काशी' हा चित्रपट 10 जूनला रिलीज होत आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात सोबत काम केले. दिनेश एका चित्रपटासाठी 40 ते45 लाख मानधन घेतो. शिवाय चित्रपटाच्‍या नफ्यातही त्‍याचा वाटा असतो. उत्‍तर प्रदेशातील गाजीपूर या छोट्याशा गावात जन्‍मलेला दिनेश हा भोजपुरी चित्रपटामुळे बिहारमध्‍ये सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे.
दिनेशलाल यादवने आपल्‍या नावासोबत का जोडले 'निरहुआ'...
> एका इंटरव्यूमध्‍ये दिनेशने सांगितले, माझ्या एका अल्बमचे नाव 'निरहुआ सटल रहे' होते. त्‍या नंतर लोक मला दिनेशऐवजी 'निरहुआ' म्‍हणूनच ओळखायला लागले.
> काही चाहते ऑटोग्राफ घेण्‍यासाठी येत. मी माझे नाव दिनेश असे लिहित होतो. तेव्‍हा ते म्‍हणत असत की 'निरहुआ' असे का लिहिले नाही.
> त्‍याने सांगितले, ''आजकालचे वडील त्‍यांच्‍या मुलाला अभ्‍यास केला नाही म्‍हणून रागवतात. पण, माझे वडील मी गाणे आठवले नाही म्‍हणून रागवत असत. त्‍यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...