आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमी युगुलाला 50 फूट खोल दरीत फेकले, युवकाची प्रकृती गंभीर, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या गंभीर जखमी प्रियकराजवळ बसलेली प्रेयसी. - Divya Marathi
आपल्‍या गंभीर जखमी प्रियकराजवळ बसलेली प्रेयसी.
नीमकाथाना (राजस्थान) - येथील सिकर जिल्‍ह्यात एका प्रेमी युगुलाला मुलीच्‍या नातेवाईकांनी बेदम मारहाण करून 50 फूट खोल दरीत फेकले. पीडित युवतीने कसे जरी जवळचे गाव गाठत मदत मागितली. युवकाचे नाव अशोककुमार तर युवतीचे सुबेना आहे.
काय आहे प्रकरण...
> हे प्रेमी युगुल गावापासून दूर निर्जनस्‍थळी गप्‍पा मारत बसले होते.
> या बाबत मुलीच्‍या नातेवाईकांना माहिती मिळाली.
> त्‍यांनी घटनास्‍थळ गाठत दोघांना बेदम मारहाण केली.
> नंतर त्‍यांना 50 फूट खोल दरीत फेकून दिले.
> यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, ग्रामस्‍थांनी दोघांनाही रुग्‍णालयात भरती केले.
> पोलिसांनी या प्रकरणी गुन्‍हा दाखल केलास आहे.
युवतीने काय सांगितले...
> युवतीने सांगितले की, आम्‍ही दोघेही अलवार येथील रहिवासी आहोत.
> माझ्या नातेवाइकांनी आम्‍हाला बेदम मारहाण केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मारहाणीनंतर प्रेमी युगुलाचे काय झाले हाल..
फोटो- श्रवण भारद्वाज
कंटेंट-श्रवण भारद्वाज


(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...