आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : मैत्रिणीनेच प्रियकरासोबत करायला लावले \'ते\', पाहा नंतर काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - उत्‍तर प्रदेशची राजधानी लखनौमध्‍ये मद्यधुंद अवस्‍थेत दोन तरुणींनी भर रस्‍त्‍यात एकमेकींना मारहाण केली. यातील एक तरुणी सांगत होती, तिच्‍या मैत्रिणीने नकळपणे कोल्‍डड्रिंकमध्‍ये दारू मिसळवली आणि तिने तिच्‍या प्रियकरासोबत आपल्‍याला रात्री सोडून दिले. त्‍या नंतर त्‍याने माझ्यासोबत नको ते केले, असा आरोप यातील एका तरुणीने केला. या कारणावरून ती तिच्‍या मैत्रिणीला भांडत होती. दरम्‍यान, पोलिसांनी घटनास्‍थळी येत दोघींनाही शांत केले.
पीडित तरुणीने अजून काय काय आरोप केले...
> पीडित तरुणीने सांगितले, प्रियाने (बदलेले नाव) माझ्या कोल्ड्रिंकमध्‍ये माझ्या न कळत दारू घातली. त्‍याची मला नशा चढल्‍यानंतर तिने तिच्‍या प्रियकरासोबत रात्री मला सोडून दिले.
> ज्‍या मुलाला मी भाऊ मानता होते तो तोच मुलगा होता. त्‍याने रात्रभर माझ्यासोबत कामक्रीडा केली. मी नशेत होते.
> आता या कारणाने मी बदनाम झाले आहे. आत्‍महत्‍येशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.

पोलिसांनी काढली समजूत
> दोघीही भर रस्‍त्‍यात एकमेकांसोबत भांडत होत्‍या.
> त्‍यामुळे त्‍यांना पाहण्‍यासाठी गर्दी झाली होती.
> अनेकांनी आपल्‍या मोबाइल कॅमेऱ्यात त्‍यांचे भांडण टिपले.
> गर्दीमुळे वाहतूक‍ ठप्‍प झाली होती.
> पोलिसांनी घटनास्‍थळी येत दोन्‍ही तरुणींची समजूत घातली आणि त्‍यांना घरी पाठवले.
> पोलिसांनी सांगितले, या प्रकरणी अजून त्‍या मुलीने तक्रार दिली नाही. तक्रार देताच पुढील कारवाई केली जाईल.
> त्‍यांच्‍या पालकांना या बाबत आम्‍ही माहिती दिली आहे, असेही पोलिस म्‍हणाले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हायवोल्‍टेज ड्राम्‍याचे फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)