आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP : भर बाजारात NUDE होऊन असा घातला गोंधळ, लोकांनी बंद केले डोळे, पाहा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उत्‍तर प्रदेश) - येथे तृतीयपंथीच्‍या दोन गटांत मोठे भांडण झाले. दरम्‍यान, एकाने आजूबाजूचे भान विसरत विवस्‍त्र होऊन एकमेकांना मारहाण केली. त्‍यामुळे परिसरातील नागरिकांनी लाजेने आपले डोळे बंद करून घेतले. पोलिसांनी घटनास्‍थळी येत त्‍यांच्‍यावर लाठीमार केला. शिवाय दोन तृतीयपंथींना अटकही केली.
नेमके काय झाले...
> गुलफाम नावाच्‍या एका किन्नरचे दागिने आणि नगदी रक्‍कम चोरीला गेली.
> त्‍याने आपल्‍या एका सहकाऱ्यावर चोरीचा आळ घेतला.
> त्‍यावरून त्‍यांच्‍यात वाद झाला.
> त्‍यातील एकाने रस्‍त्‍यावर येत विवस्‍त्र होऊन हाणामारी केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर फोटोज...
बातम्या आणखी आहेत...