आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहीण होती प्रियकरासोबत खोलीत, भावाने खिडकीतून पाहिले, वाचा नंतर काय झाले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर (उत्‍तर प्रदेश) - जीतपूर येथील चिलुवाताल परिसरात एका भावाने आपल्‍या बहिणीला तिच्‍या प्रियकरासोबत नको त्‍या अवस्‍थेत पाहिले. त्‍या नंतर भावाने रागाच्‍या भरात दोघांनाही लिंबाच्‍या झाडाला बांधून मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्‍याने बहिणीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.
रात्री होती एकटीच, मुलीने बोलावले प्रियकराला...
> मृत तरुणीची आई आरोग्‍य विभागातील 'आशा' आहे.
> ती मंगळवारी रात्री गावातील एका रुग्‍णासोबत जिल्‍हा रुग्‍णालयात गेली होती.
> मुलीचा भाऊसुद्धा शेजारच्‍या गावात गेला होता.
> घरात कुणी नसल्‍याचे पाहून युवतीने आपला प्रियकर अभिमन्‍यू याला घरी बोलावले.
> रात्री नऊ वाजता अभिमन्‍यू आपल्‍या बाइकने तरुणीच्‍या घरी पोहोचला.
शेजाऱ्यांनी सांगितले मुलीच्‍या भावाला
> या बाबत शेजाऱ्यांनी मुलीचा भाऊ बिरू याला फोन करून माहिती दिली.
> रात्री 1 वाजता बिरू घरी आला.
> त्‍याने खिडकीच्‍या फटीतून घरात पाहिले असता त्‍याला आपली बहीण नको त्‍या अवस्‍थेत दिसली.
> बिरूने दरवाजा वाजवला. खूप वेळानंतर मुलीने दरवाजा उघडला.
> बिरूने घरात जाताच अभिमन्‍यूला काठीने मारहाण सुरू केली. नंतर बहिणीलाही मारले.
> एवढेच नाही तर घराबाहेरच्‍या झाडला दोघांना बांधून ठेवले आणि पुन्‍हा मारहाण केली.
तरुणीने केली आत्‍महत्‍या
> त्‍याच रात्री तरुणीने घरात साडीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली.
> या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

ननिहालमध्‍ये जुळले प्रेम

> अभिमन्‍यूने पोलिसांना सांगितले, दीड वर्षांपूर्वी ननिहाल नौसडमध्‍ये आमची पहिली भेट झाली होती. तेथच आम्‍ही प्रेमात पडलो.
> आम्‍ही यापूर्वीसुद्धा अनेक वेळा या प्रकार भेटलो होतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...