आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने मोडली सोयरिक, तरुणाने ब्‍लेडने स्‍वत:च कापला स्‍वत:चा प्रायव्हेट पार्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट (पंजाब) - येथील सुंदरनगरातील एका मुलाची सोयरी मोडली. त्‍यामुळे हताश झालेल्‍या मुलाने स्‍वत:च स्‍वत:चे गुप्‍तांग कापले. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. त्‍याच्‍यावर सिव्‍हि‍ल हॉस्पिटलमध्‍ये उपचार सुरू आहेत.

नेमके काय झाले...
> पेंटर काम करणाऱ्या एका मुलाला शहरातील एका मुलीचे स्‍थळ आले होते.
> मात्र, मुलाचे स्‍वत:च्‍या मालिकेचे घर नाही. त्‍याचे कुटुंबीय किरायाच्‍या घरात राहतात, या कारणावरून मुलीने नकार कळवला.
> त्‍यामुळे हताश झालेल्‍या युवकाने ब्लेड सहाय्याने आपला प्राइव्‍हेट पार्ट कापला.
> त्‍यामुळे कुटुंबीयांना त्‍याला सिव्‍हि‍ल हॉस्पिटलमध्‍ये भरती केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण...