आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्‍या रात्रीच कळाले पती आहे नपुसक, दिराने केला सहा दिवस रेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ (उत्‍तर प्रदेश) - चार महिन्‍यांपूर्वी लग्‍न झालेल्‍या एका नवविवाहितेने आपल्‍या पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. तिने म्‍हटले, माझा पती नपुसक असून, त्‍याच्‍या भावाने माझ्यावर सतत सहा दिवस बलात्‍कार केला, असा आरोप तिने केला.
मधुचंद्राच्‍या रात्रीच पतीने सांगितले...
> हे प्रकरण टीपीनगर पोलिस ठाण्‍याच्‍या अंतर्गत येते. नईम नावाच्‍या युवकासोबत रेश्‍माचे (बदललेले नाव) 27 मार्च 2016 रोजी थाटात लग्‍न झाले.
> रेश्‍माने सांगितले, मधुचंद्राच्‍या रात्रीच माझ्या पतीने शरीर संबंधास नकार दिला.
> एवढेच नाही तर तो नपसूक असल्‍याचे मी बाहेर कुठेही सांगू नये, यासाठी माझ्यासोबत त्‍याने भांडणसुद्धा केले.
> त्‍या नंतर मी माहेरी गेले. परंतु, 1 जुलैला नईम माझ्या माहेरी आला आणि त्‍याने माझी समजूत काढून मला सासरी नेले.
> त्‍याच रात्री त्‍याने मला त्‍याच्‍या मोठ्या भावाशी शरीर संबंध करण्‍याचे सांगितले.
> त्‍याचा मला प्रचंड राग आला. त्‍यावरून पुन्‍हा आमचे भांडण झाले.
> त्‍याने मला मारहाणसुद्धा केली.
> मारहाण केल्‍यानंतर त्‍याने त्‍याच्‍या मोठ्या भावाला (सलीम ) आमच्‍या खोलीत बोलावून घेतले आणि सांगितले आता तुझ्यासोबत हाच शरीर संबंध ठेवेल.
> असे सांगून तो निघून गेला.
> त्‍या नंतर दोघा भावांनी सहा दिवस मला खोलीत डांबून ठेवले.
> एवढेच नाही तर सलीमने माझ्यावर बलात्‍कार केला.
> ही घटना जेव्‍हा मी माझ्या सासूला सांगितली. त्‍यावर तिने या बाबत कुठे वाच्‍छता केली तर जिवे मारण्‍याची धमकी दिली.
माहेरी येऊन दिली पोलिसांत तक्रार
त्‍या नंतर रेश्‍माने या बाबत आपल्‍या माहेरी सांगितले. माहेरच्‍या मंडळींच्‍या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दिली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)