आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी भर रस्‍त्‍यात होमगार्डला झोडपले, हप्‍ता वसुलीचा वाद, पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - येथे एक पोलिस शिपाई आणि होमगार्डमध्‍ये हप्‍ता वसुलीच्‍या कारणावरून भर रस्‍त्‍यात वाद झाला. त्‍या नंतर संतप्‍त झालेल्‍या पोलिस शिपायाने लाथा बुक्‍यांनी होमगार्डला मारले. ही घटना 22 जून रोजी घडली असून, त्‍याचा व्‍हिडिओ व्‍हायरल होत आहे.
पोलिस अधीक्षक काय म्‍हणाले...
> एसपी (ग्रामीण) प्रताप गोपेंद्र यादव यांनी या घटेनला दुजोरीला दिला.
> ते म्‍हणाले, " पोलिस शिपाई धर्मेंद्र याने होमगार्डला मारहाण केली. हा सर्व प्रकार हप्‍ता वसुलीवरून झाला'', अशी कबुली त्‍यांनी दिली.
> ''अवैध वाहतुकीच्‍या कारणावरून हा वाद झाला. दोघांवरही योग्‍य ती कारवाई केली जाईल'', असेही त्‍यांनी सांगितले.

अवैध वाहतुकीसाठी कुप्रसिद्ध

> उत्‍तर प्रदेशमध्‍ये अनेक भागांत अवैध प्रवासी वाहतूक बोकाळली आहे.
> परंतु, पोलिस हप्‍ता घेऊन सोडून देतात.
> त्‍यामुळे अपघातही वाढत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)