आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेक्स रॅकेट: एका दिवसात 10 वेळा सप्लाय होत होती तरुणी, मिळत 500 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगड (पंजाब) - धनास येथील एक युवती 20 दिवसांपासून बेपत्‍ता झाली. तिच्‍या तपासासाठी शोध मोहीम राबवली असता एका हॉटलेमध्‍ये देहविक्री व्‍यवसायाचा भांडाफोड झाला. यासाठी चंडीगडच्‍या माजी महापौर पूनम शर्मा यांनी पुढाकार घेतला. त्‍यांनी काही युवकांना बनावट ग्राहक बनवून पाठवले होते.
खोली क्रमांक 203 आणि 205 मधील दृश्‍य पाहिले तर आवक् झाले...
चंडीगड येथील तरुणीची विक्री केली गेली अशी माहिती महिला कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्ष पूनम शर्मा यांना मिळाली. त्‍या आधारे त्‍यांनी पोलिसांना सोबत घेऊन विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली. यात त्‍यांनी मनीमाजरा येथील हॉटेल रॉयल सिटीमध्‍ये चालणाऱ्या देहविक्री व्‍यवसायाचा भांडाफोड केला. पूनम शर्मा यांनी अचानक हॉटलच्‍या रूम नंबर 203 आणि 205 मध्‍ये डुप्‍लिकेट चावीने प्रवेश केला. समोरचे दृश्‍य पाहून त्‍या आवाक् झाल्‍या. त्‍यांना पाहताच खोलीत असलेले पुरुष पळ काढायला लागले.
मुलींनी सांगितली आपबिती...
हॉटेलचा मालकच या कुंटखान्‍याचा प्रमुख होता. युवतींनी सांगितले तो एका दिवसांत 10 ते 12 पुरुषांसोबत शरीर संबंध ठेवण्‍यासाठी तो जबरदस्‍ती करत होता. त्‍यासाठी ग्राहकाकडून प्रत्‍येकी 2500 रुपये घेत होता. त्‍यातील 500 रुपये आम्‍हाला दिले जात होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
बातम्या आणखी आहेत...