आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K मध्‍ये दहतशवादी हल्‍ला : CRPF- पोलिसांवर केला गोळीबार, चकमक सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-कश्मीरच्‍या उधमपूरमध्‍ये एका बसची तपासणी करत असताना दहशतवाद्यांनी सीआरपीएफ पथक आणि स्‍थानिक पोलिसांवर गोळीबार केला. हल्‍ल्‍यात तीन जवान जखमी तर एक दहशतवादी ठार झाल्‍याचे वृत्‍त आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्‍ये चकमक सुरू आहे. नेमके काय झाले...

> अमरनाथकडे जाणाऱ्या वाहनांची जम्मू-श्रीनगर महामार्गावरील सीआरपीएफ नाक्‍यावर तपासणी केली जात होती.
> यादरम्‍यान एक खासगी बस श्रीनगरकडून कुदकडे जात होती. पोलिसांनी या बसची तपासणी करण्‍याचा प्रयत्‍न केला.
> बसमध्‍ये असलेल्‍या दहशतवाद्यांनी आतून अंधाधुंद गोळीबार सुरू केला.
- जम्मू-श्रीनगर हायवेवर सीआरपीएफ कॅम्प आहे.
- सीआरपीएफच्‍या 84 बटालियनचा कॅम्‍पवरही दहशतवाद्यांनी फायरिंग केली.