आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRK ते बिग बीपर्यंत, अशा अवस्‍थेत सेलेब्ससोबत दिसल्‍या शीला दीक्षित, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची हॅट्ट्रिक साधणाऱ्या शीला दीक्षित यांना कॉंग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार म्हणून पुढे केले आहे. दीक्षित या दिल्लीच्‍या मुख्‍यमंत्री असताना बॉलीवूड कलाकारांच्‍या कार्यक्रमात नेहमीच दिसत असत.
पंजाबमध्‍ये झाला जन्म
> दीक्षित यांचा जन्‍म 31 मार्च 1938 रोजी पंजाबच्‍या कपूरथलामध्‍ये खत्री कुटुंबात झाला.
> दिल्लीच्‍या जीसस अँड मेरी कॉन्वेंट स्कूलमध्‍ये त्‍यांनी शालेय शिक्षण घेतले.
> दिल्ली विद्यापीठातून त्‍यांनी इतिहासात एमए केले.

यूपीच्‍या आयएएस अधिकाऱ्यासोबत झाले लग्‍न
> यूपीमधील उन्नावचे मूळ रहिवासी असलेले आयएएस विनोद दीक्षित यांच्‍यासोबत त्‍यांचा प्रेमविवाह झाला.
> विनोद हे कॉंग्रेस नेते तथा बंगालचे माजी राज्‍यपाल रमाशंकर दीक्षित यांचे पुत्र होत.
> एका रेल्‍वे प्रवासादरम्‍यान त्‍यांचा हृदयविकाराच्‍या झटक्‍याने मृत्‍यू झाला.
> पतीच्‍या निधनानंतर शीला या राजकारणात आल्‍या.
सुरुवातीपासून सामाजिक कार्यात अग्रेसर
> कॉलेज जीवनापासूनच शीला या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
> दीक्षित यांना सासरकडून राजकारणाचा वारसा मिळाला.
> 1984 मध्‍ये त्‍या पहिल्‍यांदा कन्नौज लोकसभा मतदार संघातून निवडून आल्‍या होत्‍या.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...