आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG : आई आणि मोठ्या भावाला पाहिले आक्षेपार्ह स्‍थ‍ितीत, लहान्‍याने केले हे हाल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्‍तीसगड) - जगात सर्वात पवित्र नाते कुठेल असेल तर ते आहे आई आणि मुलाचे. मात्र, या नात्‍याला कलंकित करणारी घटना उघडकीस आली. एका युवकाने आपल्‍या आई आणि मोठ्या भावाला आक्षेपार्ह स्‍थ‍ितीत पाहिले. त्‍यामुळे त्‍याने संतप्‍त होऊन दोघांचा कुऱ्हाडीने खून केला. त्‍या नंतर पोलिस ठाण्‍यात आत्‍मसमर्पण करण्‍यास जात असताना पेट्रोलिंगवर असलेल्‍या पोलिसांच्‍या पथकाने त्‍याला अडवले आणि पोलिस ठाण्‍यात नेले. ही घटना मगरलोड पोलिस ठाण्‍याअंतर्गत येणाऱ्या परसाबुडा गावात घडली. देवचरण साहू असे आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण...
- ब्‍लॉक मुख्यालय मगरलोडपासून 8 किमी अंतरावर असलेल्‍या परसाबुडा गावात गुहाराम साहू हे त्‍यांची पत्नी विमलाबाई साहू (43), मोठा मुलगा भोजराम साहू (24) आणि लहान मुलगा देवचरण साहू (21) यांच्‍यासोबत राहत होते.
- आठ महिन्‍यांपूर्वी देवचरण याने आपली आई विमलाबाई आणि मोठा भाऊ भोजराम यांना नको त्‍या स्‍थ‍ितीत एकत्र पाहिले.
- त्‍यामुळे त्‍या दोघांविषयी त्‍याच्‍या मनात घृणा निर्माण झाली.
- त्‍याने या बाबत मोठ्या भावाला समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍याने ऐकले नाही.
- या मुद्यावरून आई, मोठा भाऊ आणि त्‍याच्‍यात नेहमीच वाद होत असत.
- त्‍यातूनच त्‍याने 2 सप्‍टेंबरच्‍या रात्री झोपलेल्‍या आई आणि मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्‍या केली.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, देवचरणने काय सांगितले...
बातम्या आणखी आहेत...