आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्‍याने दाखवला आईचा अश्‍लील व्‍हीडिओ, लावले जबरदस्‍ती लग्‍न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब) - येथील एका मुलीला तिच्‍या आत्‍यानेच आईचा अश्‍लील व्‍हिडिओ दाखवून तो नेटवर टाकण्‍याची धमकी देत जबरदस्‍ती लग्‍न लावून दिले. एवढेच नाही तर त्‍या आधारे तिला ब्‍लॅकमेल करत लग्‍नानंतर तिला जबरदस्‍तीने अनेक युवकांसोबत शरीर संबंध ठेवायला भाग पाडले. या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली.
घरी बोलावून दाखवला होता आईचा अश्लील व्‍हि‍डिओ...
> पोलिस निरीक्षक अमरजीत कौर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पीडित युवती ही 20 वर्षांची आहे.
> तिचे आई - वडील पंजाबमधील फिल्लोरमध्‍ये राहतात. पीडित तरुणी चार वर्षांपासून तिच्‍या मावशीकडे राहत होती.
> दरम्‍यान, एके दिवशी तिच्‍या आत्‍याने तिला आपल्‍या घरी बोलावून घेतले आणि तिच्‍या आईचा अश्लील व्‍हीडिओ दाखवला.
> यात एक युवक तिच्‍या आईसोबत सेक्स करताना दिसत होता.
> या व्‍ह‍िडिओच्‍या आधारे तिच्‍या आत्‍याने तिला ब्‍लॅकमेल करून जगजीत सिंहसोबत जबरदस्‍तीने लग्‍न करायला लावले.
> पीडित तरुणीने दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे पोलिसांनी जगजीत सिंह, आत्‍या मको आणि इतर सात जणांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
पुढील स्लाइड्सवर इन्फोग्राफवर वाचा, काय आहे संपूर्ण प्रकरण...