आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage Of Ravindra Jadeja And Rivaba Solanki Marriage Event

रवींद्र जडेजा अडकला विवाह बंधनात, आज सायंकाळी होणार रिसेप्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि राजकोटची इंजिनियर रिवाबा ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. राजकोटच्या सिझन्स हॉटेलमध्‍ये हा लग्‍नसोहळा मोठ्या थाटात साजरा झाला. वरातीनंतर तो त्‍याच्‍या कारने हॉटेलात पोहोचला. दरम्‍यान, कालवड रोडवर जोरदार आतषबाजी झाली. दोन दिवसांपासून इंपिरियल आणि सिझन्स हॉटेलमध्ये विवाहाचे विधी सुरू होते.

गिफ्ट मिळालेल्या कारमध्ये जडेजा...
- जडेजा सासऱ्याने गिफ्ट केलेल्या ऑडी कारमधून घरून घरातून निघाला होता.
- गुलाबाच्या फुलांनी ही कार सजवण्यात आली आहे. याच कारमधून जडेजा पत्नी रिवाबाला घेऊन जाणार आहे.
- शनिवारी रात्री सिझन्स हॉटेलमध्ये संगीत रजनी झाली. त्यात जडेजा आणि रिवाबा यांची ग्रँड एन्ट्री झाली होती.
- त्यांचे आगमन होताच जोरदार आतषबाजी करण्यात आली.
- यावेळी जडेजा आणि रावाबा या दोघांनी डान्स देखिल केला.

घरून झाली बिदाई..
- या गुजराती-राजपूत विवाह सोहळ्यात नवरीकडच्यांनी नवरदेवाला विधीमध्ये तलवार भेट दिली.
- त्याचबरोबर घरातून नवरीची बिदाईही करण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS